राजू बडेरे
(मुख्य संपादक)
धनगर समाजाला भारतीय घटनेमध्ये एस टी या प्रवर्गातून आरक्षण दिले गेले आहे परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे आजही धनगर समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे यासाठी धनगर समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे त्याच करिता जालना येथे दिनांक 17 नोव्हेंबर पासून दीपक बौराडे आमचे समाज बांधव उपोषणास बसलेले आहे परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून या अनुषंगाने आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जळगाव तालुक्यातील धनगर समाज बांधव यांच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदय यांना धनगर समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण अंमलबजावणी करीता निवेदन दिले यावेळी सौ चंदा पुंडे ज्येष्ठ नेत्या, अशोक साबे तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ, युवा नेते दिलीप भिवटे, शुभम बोळे तालुकाध्यक्ष मल्हार सेना, विठ्ठल पाचपोर, भागवत खाळपे, शिवदास सोनोने, अरुण बोळे, हरिदास वाघमारे, संजय फासे, गणेश वसंत साबे, प्रमोद तितरे अमित भिवटे, सरपंच निलेश साबे, विठ्ठल सुशिर बळीराम पुंडे, अंबादास वसतकार, ईश्वर घुले, वासुदेव लोणाग्रे, विठ्ठल कवळे, सागर बोळे निलेश खाळपे, राजू सावे, अर्जुन घोंगे, अमोल बोंद्रे, सुनील बाळपे, एकनाथ साबे, देवलाल डांगे, नामदेव पुंडे, सुभाष खाळपे, रामचंद्र मोळे, तसेच बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.यावेळी सौ चंदा पुंडे ज्येष्ठ नेत्या, अशोक साथै तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ, युवा नेते दिलीप भिवटे, शुभम बोळे तालुकाध्यक्ष मल्हार सेना, विठ्ठल पाचपोर, भागवत खाळपे, शिवदास सोनोने, अरुण बोळे, हरिदास वाघमारे, संजय फासे, गणेश वसंत साबे, प्रमोद तितरे, अमित भिवटे, सरपंच निलेश साबै, विठ्ठल सुशिर बळीराम पुंडे, अंबादास वसतकार, ईश्वर घुले, वासुदेव लोणाग्रे, विठ्ठल कवळे, सागर बोळे, निलेश स्वाळपे, राजू साबे, अर्जुन घोंगे, अमोल बोंद्रे, सुनील खाळपे, एकनाथ साबे, देवलाल डांगे, नामदेव पुंडे, सुभाष खाळपे, रामचंद्र मौके, तसेच बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते.