भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्ती झाल्याबद्दल आसलगाव बाजार नगरीत सैनिकांच जंगी सत्कार.

भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्ती झाल्याबद्दल आसलगाव बाजार नगरीत सैनिकांच जंगी सत्कार.

राजू विजय बडेरे 
(मुख्य संपादक)


जळगांव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील असलेल्या गणेश रामभाऊ उंबरकार भूमिपुत्र सैनिक दलातून निवृत्ती झाले.आज दिनांक 3.ऑगस्ट रोजी 22 वर्ष सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्या बद्दल आसलगाव बाजार येथे दुपारी 3 वाजता पोहचले पोहचल्यानंतर सर्व प्रथम आसलगाव येथे कॉटन मार्केट त्यांच स्वॉगत करण्यात आले फुलांचा वर्षाव करून व पुष्पहार घालुन व तसेंच फटाके व डीजे भक्तीगीत वाजून त्यांचे स्वॉगत करण्यात आले होते.त्यानंतर आसलगाव येथील असलेले गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेतले व नंतर गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती त्या नंतर गावातील स्वॉगत करण्यात आले होते या प्रसंगी आसलगाव येथील माझी सैनिक अशोक श्रीनाथ , माझी सैनिक अशोक दाताळकर, व तसेंच खांडवी येथील माझी सैनिक वसंत मिरगे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांच स्वॉगत करण्यात आले आसलगाव येथील ग्रामपंच्यात सरपंच विष्णू इंगळे यांनी ग्रामपंचायत मध्ये शाल श्रीफल देऊन स्वॉगत केले या प्रसंगी माझी सरपंच सुनील डिवरे, माझी सरपंच गणेश गिऱ्हे ,भगवान टापरे , राजू भोंगाळे, व आसलगाव येथील प्रतिष्ठिक नागरिक श्रीराम भेलके, व मित्र मंडळी तसेंच गावातील नागरिकांचा मोठ्या संकेत उपस्तीत होते.