अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
राजू विजय बडेरे
(मुख्य संपादक)
आज वाडी खुर्द जळगाव (जामोद) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार पुढे नेत राहू असा संकल्प करण्यात आला..यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अंबादासजी निंबाळकर, मा.चंद्रकांतजी शिंदे,मा.श्री.राजु विजय बडेरे, तसेच सर्व अण्णाभाऊ साठे विचारप्रेमी उपस्थित होते.