राजु विजय बडेरे
(मुख्य संपादक)
पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता हा दिनांक ०२ ऑगस्ट ऑगस्ट २०२५ सकाळी 11:00 वाजता रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये जमा केला जाणार आहे.
देशामध्ये पीएम किसान योजना : 20 वा हफ्ताचे 9.7 करोड पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण हे प्रामुख्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये होणार आहे