राजू विजय बडेरे
(मुख्य संपादक)
दिव्यांग बांधवांना सहानुभूती नव्हे, तर भक्कम साथ देऊया! या उदात दृष्टीकोनातून माजी केंद्रीयमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ संजय कुटे साहेब च्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण जळगाव जामोद मतदार संघामध्ये दिव्यांग व्यक्तींना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य/साधने वाटप राबवण्यात आली होते त्यामध्ये दिनांक ३०/०६/२०२५ पंचायत समिती शेगांव येथे, दिनांक ०१/०७/२०२५ पंचायत समिती जळगाव जामोद येथे, दिनांक ०२/०७/२०२५ रोजी पंचायत समिती संग्रामपूर येथे राबवण्यात आले होते
या कार्यामध्ये भाजपा दिव्यांग आघाडीचे अमूल्य व मोलाचे योगदान लाभले असे विद्यमान आमदार डॉक्टर संजयजी कुटे साहेब यांनी सांगितले.